Marathi / English

॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥

  • मुख्यपान(current)
  • चरिञ
    • पुर्वेतिहास
    • जीवनगाथा
    • कार्य
    • चमत्कार
  • वाङ्‍मय
    • नाथांचे वाङ्‍मय
      • वाङ्‍मयाविषयी
      • निवडक वाङ्‍मय
    • नाथांवरील वाङ्‍मय
      • अभंग
      • कविता
      • स्फुट
  • तत्वज्ञान
    • नाथांचे तत्वज्ञान
    • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
    • पी.एच.डी. धारक
  • गॅलरी
    • फोटो
      • एकनाथमहाराज
      • उत्सव
      • पैठण
      • कार्यक्रम
    • व्हिडीओ
    • संगीत
  • शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन
  • संपर्क
  • पुर्वेतिहास
  • उत्सव
    • श्री एकनाथषष्ठी
    • पालखी सोहळा
    • उत्सव वेळापञक
  • मंदिर
    • गावातील नाथमंदिर
    • समाधी मंदिर
    • नित्योपचार
  • परंपरा
    • गुरुपरंपरा
    • वंशपरंपरा
    • शिष्यपरंपरा
  • चमत्कार
  • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
  • पुस्तके
  • कविता
  • पैठण
  • संकेतस्थळाविषयी
  • आवाहन
  • कसे याल
  • प्रतिक्रिया
  • संकेतस्थळाचा नकाशा
  • चरित्र चित्रावली
वारकरी संप्रदाय - माहितीपट

पुस्तके

संशोधनात्मक / चिकित्सातमक -

०१) एकनाथांची भजने- संपा विनोबा भावे, परंधाम प्रकाशन वर्धा आवॄत्‍ती ६ वी १९७२

०२) एकनाथ दर्शन-भाग १ संपा. बळ्वंत घाटे, ए.सं. औ.१९५८

०३) श्री नाथ भावांजली-संपा. बळ्वंत घाटे, ए. सं. औ.१९७४

०४) नाथांचा भागवत धर्म-कुलकर्णी श्रीधर रे. ए. स. मं. औ.१९५८

०५) लोकसाहित्यकार नाथ-तुळपुळे शं. गो. पुणे विदयापीठ

०६) श्री एकनाथ वाङ्‍मय आणि कार्य- न.र.फाटक, मौज प्रकाशन, मुंबई

०७) श्री एकनाथ वचनामृत- रानडे रा. द. व्हिनस प्रकाशन, पुणे १९५५

०८) एकनाथ दर्शन- सरदार गं. बा, मॉडर्न बुक डेपो, पुणे १९७२

०९) भागवतोत्तम संत एकनाथ - डॉ. शं. दा. पेंडसे, कॉन्टिंनेंटेल प्रकाशन, पुणे १९७१

१०) संत एकनाथ : एक समग्र अभ्यास - अशोक कामत, दे. ऋ.ब्रा.शि. संस्था,पुणे.

११) संत एकनाथ महाराज कृत आठ ग्रंथ-संपा.नरहरी वि. पणशीकर,यशवंत प्रका.पुणे १९७४

१२) संत एकनाथ दर्शन-संपा.डॉ. हे.वि. इनामदार.कॉन्टिंनेंटेल प्रकाशन, पुणे

१३) संत एकनाथ विचार दर्शन (संपा.पिंगळे,गावडे,शालिग्राम) दे. ऋ. ब्रा. शि. सं. १९९९

१४) नाथवाणीचा प्रसाद पांगरकर ल. रा. रम्यकथा प्रका. १९६७

भावार्थ रामायण-

०१) भावार्थ रामायण -शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय. मुंबई

०२) भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास. डॉ. वसंत जोशी

०३) भावार्थ रामायणातील निवडक वेचे संग्रा.तोताराम गणू झोपे, प्रका. वि. ना. गोडबोले.

०४) भावार्थ रामायण (संक्षेप) अर्थात नाथांचा राम-संपा. वा. ह. घारपुरे सं. प. औ. १९६२

०५) श्री भावार्थ रामायण नरहरी वि.पणशीकर, यशवंत प्रकाशन,पुणे

श्री एकनाथी भागवत-

०१) भावार्थ भागवत- गदय रुपांतर, बेलसरे, श्रीमती डहाणुकर ट्रष्ट्‍ मुंबई १९७२

०२) श्री एकनाथी भागवतातील पारमार्थीक शिकवण, तुळपुळे ग. वि., विदर्भ. म. वाडा. बुक. क. पुणे. १९६६

०३) श्री एकनाथी भागवत शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई १९७१

०४) ऐश्र्वर्यवंत श्री एकनाथी भागवत तथा उध्दवगीता, संपा. बाबामहाराज सातारकर मुं. २००८

०५) भावार्थ एकनाथी भागवत- शंकरमहाराज खंदारकर.

०६) श्री एकनाथी भागवत- संपा. श्री साखरे महाराज.(भिक्षु कॄष्णानंद सरस्वती) १९५२

०७) श्री एकनाथी भागवत (पारायण प्रत) संपा. पांडुरंग. घुले, प्र. श्री संत तु. म. वा. प्र. सं. आळंदी. इदे.

०८) श्री एकनाथी भागवत - गीता प्रेस गोरखपूर.

०९) श्री एकनाथी भागवताचा अभ्यास- दा. दि. कुलकर्णी. कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे १९८७

१०) सार्थ श्री एकनाथी भागवत- आजगांवकर ज. र. के. भि. ढवळे प्रकाशन. मु. १९२६

अभंग गाथा-

०१) श्री एकनाथ महाराजांच्या अभंग गाथा संपा. तुकारामतात्या

०२) सार्थ श्री एकनाथ महाराजगाथा-हरिनाथ.आ. नंदा. पाटील, पंढरपूर

०३) एकनाथांची गाथा - भाग १, २, संपा. पांडुरंग वि. गोडबोले, रावजी गोंधळेकर पुणे शके. १८१५

विशेषांक-

०१) संत एकनाथ महाराज विशेषांक- कल्याणी ऊँकारटृस्ट, पुणे १९७७

०२) संत एकनाथ विशेषांक- पैलतीर, संपा.कॄष्णागुरव,कोल्हापूर १९९८

०३) संत एकनाथ महाराज दिपावली अंक- पंढरीसंदेश, पंढरपूर १९९९

०४) संत एकनाथ महाराज विशेषांक-हरि ऊँ दर्शन, मुंबई २००१

भारुड-

०१) नाथीची भारुडे- भाग १ व २ ना. वि. बडवे, ए. सं. मं. औ.

०२) सार्थ एकनाथी भारुडे- शंकरमहाराज खंदारकर, २००२

०३) भारुड भावार्थ- डॉ. कुमुद गोसावी. २००३

०४) महासाधु एकनाथांची भारुडे- ब्रह्मानंद देशपांडे १९८१

चरित्र-

०१) केशवस्वामी कृत ओवीबध्द एकनाथ चरित्र - संपा.श्री मधुकरबुवा गोसावी. पैठण.

०२) श्री एकनाथ चरित्र-ले.ल.रा. पांगारकर,वीरकर,प्रकाशन मु. १९२२

०३) संतएकनाथ-जोशी लक्ष्मण णा. ए.पी.बापट अ‍ॅन्ड ब्रदर्स पुणे१९२९

०४) पैठणचे नाथ -महादेवशास्त्री जोशी ए.सं.मं.औ.

०५) एकनाथांची जीवन गाथा-कॄ.बा.मराठे

०६) श्री एकनाथ- तुकाराम चरित्र- महीपती, भक्‍तविजयातील चरित्रे, संपा. ज.र.अजगांवकर बॉम्बे बुक डेपो मु.१९४४

०७) श्रीनाथ लीलामॄत- ओवीबध्द नाथ चरित्र-ले.वासुदेवराव टेभुणीकर

०८) संत एकनाथ महाराज यांचे संक्षिप्त चरित्र - अनुवादित प्रो. डॉ.विजयकुमार पाटील, मुंबई - शांतीब्रह्म प्रकाशन प्रकाशित

०९) शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराज चरित्र (केशवकृत ओवीबद्ध पारायण प्रत) - संपादक - योगिराज वेणीमाधव गोसावी(शांतिब्रह्म प्रकाशन)

१०) श्रीएकनाथ चरितम् (संस्कृत चरित्र मराठी अनुवादासह) - लेखिका - नलिनी पाटील, इंदौर - प्रकाशक - शांतिब्रह्म प्रकाशन

११) पैठणकर फडाची वारकरी भजनी मालिका - संपादक - योगीराज महाराज पैठणकर - शांतिब्रह्म प्रकाशन

कादंबरी / नाटक-

०१) शांतीब्रह्म- सौ.लीला गोळे,स्नेहल प्रकाशन, पुणे १९८३

०२) स्वकरे चंदन घाशी- स.कॄ.जोशी,ग.पा.परचुरे प्रका. मु. १९६३

०३) एकाजनार्दनी-रविंद्र भट,इंद्रायणी साहित्य , पुणे १९९९

०४) श्री एकनाथ भक्‍तिरसपर ऐतिहासिक नाटक-शिरवळकर वा. र. पुणे १९०३

You can donate to the bank account given below

Name of Account Holder- Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan

Current Account No - 00000036694177969
Bank Name - State Bank Of India
IFSC Code - SBIN0003796
Branch - Bhaji Market, Paithan

Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Rights Reserved.
Designed & Developed By : Xposure infotech Pvt. Ltd.

Return and Refund
Privacy Policy
Cancellation Policy