Marathi / English

॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥

  • मुख्यपान(current)
  • चरिञ
    • पुर्वेतिहास
    • जीवनगाथा
    • कार्य
    • चमत्कार
  • वाङ्‍मय
    • नाथांचे वाङ्‍मय
      • वाङ्‍मयाविषयी
      • निवडक वाङ्‍मय
    • नाथांवरील वाङ्‍मय
      • अभंग
      • कविता
      • स्फुट
  • तत्वज्ञान
    • नाथांचे तत्वज्ञान
    • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
    • पी.एच.डी. धारक
  • गॅलरी
    • फोटो
      • एकनाथमहाराज
      • उत्सव
      • पैठण
      • कार्यक्रम
    • व्हिडीओ
    • संगीत
  • शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन
  • संपर्क
  • पुर्वेतिहास
  • उत्सव
    • श्री एकनाथषष्ठी
    • पालखी सोहळा
    • उत्सव वेळापञक
  • मंदिर
    • गावातील नाथमंदिर
    • समाधी मंदिर
    • नित्योपचार
  • परंपरा
    • गुरुपरंपरा
    • वंशपरंपरा
    • शिष्यपरंपरा
  • चमत्कार
  • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
  • पुस्तके
  • कविता
  • पैठण
  • संकेतस्थळाविषयी
  • आवाहन
  • कसे याल
  • प्रतिक्रिया
  • संकेतस्थळाचा नकाशा
  • चरित्र चित्रावली
वारकरी संप्रदाय - माहितीपट

शांतिब्रह्म श्री एकनाथमहाराज मिशन

शांतिब्रह्म श्रीसंतएकनाथमहाराजांच्या सामाजिक तथा आध्यात्मिक कार्याने प्रेरित होऊन दि. १०/३/२००६ (फा.शु. ११ शके १९२८) रोजी श्रीनाथसमाधी मंदिर पैठण येथे "शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन" ची स्थापना करण्यात आली. नाथांचे १३ वे वंशज ह.भ.प. श्रीवेणीमाधव उर्फ श्रीसरदारमहाराज गोसावी यांच्या शुभहस्ते त्याचे उद्‍घाटन करण्यात आले. "अनाथांचा नाथ श्रीएकनाथ" असे मिशनचे ब्रीदवाक्य आहे.

मिशनची उद्दिष्टे :-

१) श्रीएकनाथमहाराजांचा शांती व समतेचा संदेश सर्वत्र पोचविणे.

२) श्रीएकनाथमहाराजांच्या कार्याचा तथा वाङमयाचा प्रसार प्रचार करणे.

३) अनेक सामाजिक तथा आध्यात्मिक उपक्रम राबविणे.

नियोजित कार्ये :-

१)श्री एकनाथी भागवत मंदिर

२) संस्कार केंद्रे

३) अन्नसत्र

४) मोफत आरोग्यसेवा

५) वाङमय प्रकाशन

६) शिबिरे इ. इ.

मिशनगीत:-

या जगासी तारण्या हा प्रकटला कुळदीपक ।
अर्पितो तुज सकळ जीवन नाथप्रभू मी अखंडित ॥१॥
चरणरज लागे जया ती पवित्रभूमी आम्हां परम ।
पवन पावन करितसे स्पर्शी तनुसी जी स्वयं ॥२॥
त्रिभूवनी झंकार गाजवू आदरे जय एकनाथ । सिद्ध करण्या कार्य आपुले द्यावे बळ म्हणे योगीनाथ ॥३॥

ज्यासी श्रीनाथाचे प्रेम । ज्यासी श्रीनाथाचा दर्शन नेम ।
श्रीनाथचि ज्याचे कर्म । ते ते परमपूज्य आम्हां ॥
यादृष्टीने मिशनची वाटचाल असून अनेक सामाजिक उपक्रमांद्वारा नाथांचा संदेश सर्वत्र पोचविण्याचा मिशनचा मानस आहे. ज्यांना अशाप्रकारचे कार्य करण्यात आवड व श्रद्धा आहे त्यांनी मिशनशी अवश्य संपर्क साधावा असे आवाहन या मिशनचे संस्थापक अध्यक्ष व नाथांचे १४ वे वंशज ह.भ.प. श्री. योगीराज महाराज गोसावी यांनी केले आहे.

You can donate to the bank account given below

Name of Account Holder- Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan

Current Account No - 00000036694177969
Bank Name - State Bank Of India
IFSC Code - SBIN0003796
Branch - Bhaji Market, Paithan

Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Rights Reserved.
Designed & Developed By : Xposure infotech Pvt. Ltd.

Return and Refund
Privacy Policy
Cancellation Policy